EPFO Rules : PF काढण्याची घाई करू नका; 36 महिन्यांपर्यंत थांबल्यास काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या नवे नियम
EPFO Rules : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी PF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा भविष्यातील आर्थिक आधार असतो. दर महिन्याला पगारातून काही रक्कम PF खात्यात जमा होते आणि त्यावर व्याजही मिळते. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर लगेच PF मधील संपूर्ण रक्कम काढण्याऐवजी ती काही काळ तशीच ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, सध्या PF आणि पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये […]



