Women World Cup 2025 : विश्वविजेता होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघाला 51 कोटी बक्षीस जाहीर
Women World Cup 2025 : भारतीय संघाने रविवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. बीसीसीआयने कोटींच्या बक्षिस रकमेची घोषणा केली या ऐतिहासिक कामगिरीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला संघासाठी मोठ्या बक्षिस […]
