Central Railway: होळी उत्सवासाठी रेल्वेची खास सोय; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
Central Railway : होळी सणादरम्यान वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने काही महत्त्वाच्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. या सर्व गाड्या विद्यमान मार्ग, वेळा, रचना व थांब्यांनुसार धावतील. वाढवलेल्या विशेष गाड्या बिकानेर – साईनगर शिर्डी – बिकानेर (साप्ताहिक) 04715 बिकानेर → साईनगर शिर्डी (शनिवार) : 07 ते 28 मार्च 2026 […]
