Maharashtra IMD Alert: पुन्हा धो धो पाऊस, पुणेसह ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस
Maharashtra IMD Alert: राज्यात नवीन वर्षाची सुरुवात हवामान बदलासह झाली आहे. राज्यात थंडी कमी होत असतानाच उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी नव्या वर्षाची सुरुवात चिंताजनक बातमीने झाली आहे. गतवर्षी अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचा अंदाज हवामान […]
Maharashtra IMD Alert: पुन्हा धो धो पाऊस, पुणेसह ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस Read More »
