Stock Market: शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, नेमकं कारण काय?
Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजीची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली. मागील काही सत्रांपासून सुरू असलेली बाजारातील कमजोरी कायम राहिली असून, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टी 24,250 च्या आसपास खाली आला. विशेष म्हणजे निफ्टीच्या घसरणीचे हे सलग सहावे सत्र ठरले. सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात कशी झाली? मंगळवारी सुरुवातीच्या […]






