FIR On Shah Rukh Khan : मोठी बातमी, राजस्थानमध्ये शाहरुख खानसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
FIR On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानविरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका कार कंपनीची जाहिरात केल्याबद्दल शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह 7 जन्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार राजस्थानातील भरतपूर येथील रहिवासी कीर्ती सिंह नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शाहरुख आणि दीपिकासह सुमारे 7 जणांविरुद्ध […]

