RCB

ms dhoni

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

MS Dhoni : आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप पूर्णपणे मावळलेल्या नाहीत. पण कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर, संघाचा पुढील मार्ग कठीण झाला आहे. अव्वल चार स्थानांच्या शर्यतीत सध्या कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ चेन्नई सुपर किंग्जच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि CSK […]

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी Read More »

lalit modi

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा

Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा Read More »

cameron green

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय?

IPL Auction 2026: संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला केकेआरने तब्बल 25.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. तर तो परदेशी

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय? Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

IPL 2025 : बीसीसीआयने IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर केले. 22 मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. यावेळी हंगामात एकूण 74 सामने खेळवले जातील, जे देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. यावेळी 12 डबल हेडर सामने आयोजित

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात Read More »