PCB

team india

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार?

Asia Cup 2027 : 2027 च्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार, ही स्पर्धा बांगलादेशात आयोजित करण्याचा प्रस्ताव असून, भारताच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याच्या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ बांगलादेशात खेळण्यासाठी जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही वृत्तांमध्ये भारतीय […]

Asia Cup 2027 वर संकट; भारत स्पर्धेवर बहिष्कार टाकणार? Read More »

t20 world cup

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार?

ICC T20 World Cup: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठा ट्विस्ट आल्याने पुन्हा एकदा टी20 विश्वचषक 2026 चर्चेत आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान संघाला या स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. तर आता आयसीसीने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिले आहे. आयसीसीचा असा विश्वास आहे की असा

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार? Read More »

asia cup rising stars

Asia Cup Rising Stars: मोहसिन नक्वी दिली पाकिस्तानला आशिया कपची ट्रॉफी; BCCI काय निर्णय घेणार

Asia Cup Rising Stars : भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप स्पर्धा जिंकली होती मात्र त्यानंतर पुन्हा ट्रॉफीवरून भारत आणि मोहसिन नक्वी यांच्यात वाद झाल्याने भारताला आतापर्यंत आशिया कप 2025 ची ट्रॉफी मिळालेली नाही. तर दुसरीकडे मोहसिन नक्वीने आशिया कप रायझिंग स्टार्सची ट्रॉफी पाकिस्तानला दिली आहे. रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान अ संघाने बांगलादेशला

Asia Cup Rising Stars: मोहसिन नक्वी दिली पाकिस्तानला आशिया कपची ट्रॉफी; BCCI काय निर्णय घेणार Read More »

asia cup 2025

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या सामन्यानंतर एक अभूतपूर्व घटना घडली ज्याची चर्चा सध्या जोराने सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार Read More »