NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत या प्रकरणात मुदत वाढवली आहे. काही…