National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल
National News: एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती देताना कुल्लाकुरिचीच्या डीएमने मृत्यूला दुजोरा दिला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी दारू विक्रेत्याला अटक […]


