BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २०० ते २०६ साठी टपाली मतदानाची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. आयोगाने टपाली मतदानासाठी परेल भोईवाडा मराठी उ. प्रा. शाळा संकुल, परेल, मुंबई या ठिकाणी केंद्र ठरवले, तरी व्यवस्थापन अपूर्ण असल्याचे दिसून आले. मतदानाचा काळ १०, ११ व १२ जानेवारी ठरला होता, तरीही आयोगाने मतदारांसाठी स्पष्ट […]
BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह Read More »

