Lopamudra Raut : बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 1 कोटींची चोरी; बिहारमधून आरोपीला अटक
Lopamudra Raut : अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम लोपामुद्रा राउत हिच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील घरात झालेल्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याची बिस्किटे, महागडे घड्याळ, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे 76 लाखांची मालमत्ता जप्त […]

