asia cup 2025

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या सामन्यानंतर एक अभूतपूर्व घटना घडली ज्याची चर्चा सध्या जोराने सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास […]

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार Read More »