Jio

mukesh ambani

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक

Mukesh Ambani : नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप सादर केला, ज्यामध्ये जिओला भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ पुढील सात वर्षांत संयुक्तपणे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ही गुंतवणूक एआय पायाभूत सुविधा, […]

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक Read More »

mukesh ambani

Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब कोणत्या क्रमांकावर?

Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणारे मुकेश अंबानी नेहमी सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहतात. कधी जिओमुळे तर कधी एखाद्या व्यावसायिक करारामुळे मुकेश अंबानी चर्चेत राहतात. मात्र आता मुकेश पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पाठीमागचे कारण म्हणजे नुकतंच जगातील 10 सर्वात श्रीमत कुटुंबीयांचे नावे जाहीर करण्यात आली आहे.

Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब कोणत्या क्रमांकावर? Read More »

mobile recharge

Mobile Recharge आता होणार महाग; वाढत्या महागाईत जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम?

Mobile Recharge : भारतातील मोबाइल टेलिकॉम कंपन्या आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानुसार आता मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ होणार आहे. 5G नेटवर्कच्या विस्तारामुळे आणि वाढत्या डेटा वापरामुळे, कंपन्यांच्या खर्चातही सतत बदल दिसून येत आहेत. जून 2026 पासून मोबाइल रिचार्ज योजना अधिक महाग होण्याची अपेक्षा आहे आणि दर सरासरी 15 टक्के किंवा त्याहून अधिक

Mobile Recharge आता होणार महाग; वाढत्या महागाईत जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम? Read More »

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च

BSNL Recharge: जर तुम्ही देखील स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला तब्बल 300 दिवसांच्या सिम वैधतेची ऑफर मिळणार आहे.   या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात डेटा, फ्री कॉल्स आणि एसएमएसचाही समावेश आहे. BSNL ने 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च Read More »