Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा
Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे […]
