IMD rain alert

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा

IMD Rain Alert: जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज […]

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा Read More »

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »