IMD Alert Today

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert: देशात मान्सून परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात 23 ते 25 सप्टेंबर जोरदार पावसाचा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी  वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता […]

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी Read More »

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Weather Update: देशातील काही भागात मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे तर काही भागात मुसळधार पावसामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.   वायनाड भूस्खलन असो किंवा उत्तर भारतातील हिमाचलमध्ये ढग फुटण्याची घटना असो दोन्ही ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले आहे. वायनाडमध्ये सर्वाधिक जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सध्याही पावसाचा जोर कायम आहे.  उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी Read More »

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क

Rain Bath : देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसात  मान्सूनच्या पावसात भिजल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. पाऊस बालपणीच्या दिवसांची आठवण करून देतो. पावसात आंघोळ करायला खूप मजा येते. बरेच लोक पावसात भिजण्यास नकार देतात, तथापि, पावसात आंघोळ करण्याचे बरेच फायदे आहेत. पावसात भिजताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पावसात भिजण्याचे फायदे पुरळ बरे होतात

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क Read More »

Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप

Ahmednagar Rain: राज्यातील बहुतेक भागासह अहमदनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.  यातच जामखेड मोहरी परीसरात रात्री आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ केली. जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर तसेच जामखेड नगर रस्त्यावर आणि नाल्यात पूरसदृश पाण्यामुळे वाहतूक चार तास खोळंबली होती त्यामुळे

Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप Read More »

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

IMD Alert Today: होणार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

IMD Alert Today : हळूहळू आता संपूर्ण देशात मान्सूनचा आगमन होताना दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने  देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात

IMD Alert Today: होणार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी Read More »

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे. अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर Read More »

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे.  बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे.   आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता Read More »