Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी पुन्हा नियुक्ती, काँग्रेसकडून विरोध
Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली…