Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार
Bhetali Tu Punha : तरुणाईच्या पसंतीस उतरलेला “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. “भेटली तू पुन्हा 2” लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात […]
Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार Read More »
