Australia

mitchell starc

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार

Mitchell Starc : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने धुमाकूळ घातला. मॅके येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात स्टार्कने अवघ्या 12 धावा देत 6 विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 64 धावांत आटोपला. पहिल्याच चेंडूवर विकेट ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी […]

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा कहर! बांगलादेश 64 धावांत गारद, ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त पलटवार Read More »

cameron green

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय?

IPL Auction 2026: संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला केकेआरने तब्बल 25.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. तर तो परदेशी

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय? Read More »

aus vs wi

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो

Aus Vs WI : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त 27 धावांवर रोखला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो Read More »

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री

IND vs AUS 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीची सुरुवात 22 नोव्हेंबर पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिल सराव सामन्यात जखमी झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे जवळपास फिक्स झाले आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री Read More »