Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज बाद
Abdul Sattar : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तब्बल 214 अर्ज दाखल झाल्याने अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुतीमधून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, […]
