Asia Cup Rising Stars: मोहसिन नक्वी दिली पाकिस्तानला आशिया कपची ट्रॉफी; BCCI काय निर्णय घेणार
Asia Cup Rising Stars : भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप स्पर्धा जिंकली होती मात्र त्यानंतर पुन्हा ट्रॉफीवरून भारत आणि मोहसिन नक्वी यांच्यात वाद झाल्याने भारताला आतापर्यंत आशिया कप 2025 ची ट्रॉफी मिळालेली नाही. तर दुसरीकडे मोहसिन नक्वीने आशिया कप रायझिंग स्टार्सची ट्रॉफी पाकिस्तानला दिली आहे. रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान अ संघाने बांगलादेशला […]
