आरोग्य

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही […]

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे

Health Tips 2024 : फणसात असे बरेच पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह सारखे गुणधर्म असतात. या शिवाय ह्यात मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळतं. आज या लेखात आम्ही  फणसाच्या काही फायद्याबद्द सांगणार आहोत, याची माहिती मिळाल्यावर आपण फणस आवडीने खाऊ लागणार. फणस हे आरोग्यासाठी

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे Read More »

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Health Tips: पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो.  तसे, तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसी मध्ये ह्याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरुडगाव ( भिमवाडी ) येथे सोमवार दि. १२ रोजी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत तालुक्यातील श्रद्धावान उपासक, उपासिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य यांच्या सहकार्याने महिला उपासिका शिबिर आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावताळे कुरुडगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष सुधाकर निळ होते.  बैठकीमध्ये शिबिराच्या आयोजन संबंधी सविस्तर चर्चा

Ahmednagar News: महिला उपासिका शिबिरासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा :- आयु अरुण भोंगळे Read More »

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस

Weather Update : पुन्हा एकदा राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झाल्याने काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात थंडीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.   विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले आहे. विशेषत: विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके

Weather Update: राज्यात हवामान पुन्हा खराब, थंडीही वाढली! पुढील 24 तासात ‘या’ भागात मुसळधार पाऊस Read More »

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क

Health Tips: बदलत्या लाईफस्टाईल यामुळे आज आपल्या आजूबाजूला अनेक आजार पसरले आहे. यामुळे केव्हा कोणाला काय होणार? हे सांगता येत नाही.  मात्र पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली यावर घरघुती उपाय म्हणून आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.   आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क Read More »

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष

Health Care Tips : आज अनेकांना दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयीमुळे सांधेदुखीची समस्या वाढत चालली आहे.  यामुळे जर या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकते. सांधेदुखीच्या समस्येमुळे संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतात. साधारणतः ही समस्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पण हल्ली बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाणेपिणे, झोपणे इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये सांधेदुखीची समस्या

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष Read More »

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम

Ahmednagar News: दिनांक ३१/०१/२०२४ रोजी  मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  व  माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला.  प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम Read More »

Weather Update  : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स

Weather Update :  राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा दडपण कायम आहे. मात्र गेल्या 24 तासांत राज्यातील बहुतांश भागात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आता किमान तापमानात वाढ झाली आहे आणि हीच स्थिती पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.   तर दुसरीकडे फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

Weather Update  : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स Read More »

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर Read More »