Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता
Weather Update : देशातील सर्वच भागात आता थंडीमुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मैदानापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत कडाक्याची थंडीची लाट आहे. दिल्ली-पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. त्याच वेळी, यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील अनेक भागात तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील लोकांना थंडीपासून […]
Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता Read More »









