शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि MIM जास्त जागा लढवत आहे: विनायक देशमुख
Maharashtra News: संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केवळ १० उमेदवार उभे केले असून, निवडून किती येतील हे त्यांनाच माहीत आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांसमोर पण संसद बंद पाडण्याची करत असलेली भाषा म्हणजे एक प्रकारचा विनोदच असल्याची टिका भाजपा नेते विनायक देशमुख यांनी केली. अहिल्यानगर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेचे […]
शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि MIM जास्त जागा लढवत आहे: विनायक देशमुख Read More »

