Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती !

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव […]

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती ! Read More »