Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल…
Santosh Pandit : सोशल मीडियावर स्वतःला रील स्टार म्हणून मिरवणाऱ्या संतोष पंडित याच्याविरोधात महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे आणि परवानगीशिवाय मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी (30 मार्च) टिळक रस्त्यावर ही घटना घडली. नाशिकमधील खरात प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी […]
Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी रील स्टार संतोष पंडीतवर गुन्हा दाखल… Read More »
