Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा

Ram Shinde : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने  नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना  शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा […]

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा Read More »