Rahuri News : राहुरी नगरपरिषदेचा ठराव; सायंकाळी दीड तास विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही पासून दूर रहावे लागणार
Rahuri News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. या संकल्पनेतून नगराध्यक्ष मोरे यांनी नगरपरिषदेत एक उल्लेखनीय ठराव मंजूर केला. राहुरी पालिकेत सायंकाळी सात वाजता भोंगा वाजतो व साडेआठला भोंगा वाजतो.या दीड […]
