New Income Tax Bill 2025 अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार जाणून घ्या काय असणार खास
Nirmala Sitharaman : नवीन आयकर विधेयक 2025 अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 13 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. हे विधेयक प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मांडले जाईल. हे विधेयक सादर केले जाईल आणि नंतर पुनरावलोकन समितीकडे पाठवले जाईल. पुनरावलोकनानंतर, ते चर्चेसाठी आणि स्वीकृतीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले जाईल. नवीन आयकर विधेयकात काय नवीन असेल? सोपी भाषाअर्थमंत्र्यांनी आधीच माहिती […]
