NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत या प्रकरणात मुदत वाढवली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात सुनावणीस आणखी वेळ लागेल यामुळे सर्वोच्च न्यायालयात मुदत वाढवण्याची विनंती केली होती. जी आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तर आता या प्रकरणात निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत लागू […]
