Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी
Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी […]
