Maharashtra Politics: MVA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! काँग्रेस 14 तर ‘इतक्या’ जागांवर लढणार उद्धव गट
Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाला आहे तर 8 जागांवर हा मुद्दा अजूनही अडकला आहे. या 8 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत असल्याने चर्चा सुरु आहे. वृत्तानुसार, लोकसभेच्या 40 […]
