Weather Update : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स
Weather Update : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा दडपण कायम आहे. मात्र गेल्या 24 तासांत राज्यातील बहुतांश भागात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आता किमान तापमानात वाढ झाली आहे आणि हीच स्थिती पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. तर दुसरीकडे फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. […]
Weather Update : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स Read More »
