Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात होणाऱ्या पावसामुळे आता राज्यात देखील थंडी हळूहळू वाढत चालली आहे.   सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र राज्यात 21 जानेवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता […]

Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स Read More »