IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडियाची घोषणा होणार
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्याची मालिकेपूर्वी भारतीय संघाचे सराव सत्र 12 सप्टेंबरपासून चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सुरू होणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणारी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेशचे सराव सत्र 15 सप्टेंबरपासून चेपॉक येथेच सुरू होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. बेंगळुरू आणि अनंतपूर येथे […]
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडियाची घोषणा होणार Read More »
