Creadit Card Rules: ग्राहकांनो, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार, एका क्लिकवर जाणुन घ्या सर्वकाही…
Creadit Card Rules: आज अनेक जण आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसत आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने ग्राहक शॉपिंग तसेच इतर आर्थिक कामे मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र आता अनेक बँका क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहेत. या यादीत बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश […]
