CWC Meeting

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का देणाऱ्या काँग्रेसने सहा महिन्यांतर्गतच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारल्याने पुन्हा एकदा काँग्रेसच्या संघटनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कमकुवत संघटना आणि गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे विधान केले आहे. दोन दारुण […]

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले Read More »

CWC Meeting : काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक, राहुल गांधींकडे दिली जाणार ‘ही’ मोठी जबाबदारी

CWC Meeting: भाजपला धक्का देत लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचा उत्साह आता वाढत चालला आहे . यातच आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा यांच्यासह पक्षाचे इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर विचारमंथन

CWC Meeting : काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक, राहुल गांधींकडे दिली जाणार ‘ही’ मोठी जबाबदारी Read More »