Who is Ryan Wesley Routh : कोण आहे रायन रुथ? ज्याने Donald Trump ला मारण्याचा प्रयत्न केला
Who is Ryan Wesley Routh : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बंदूकधारी 58 वर्षीय रायन वेस्ली रुथ याला अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी तो एके-47 रायफल घेऊन फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथे आला होता. ट्रम्पवर हल्ला करण्याआधी, […]
