Weather Alert: पुढील 48 तास सावधान, उत्तर भारतासह ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert: उत्तर प्रदेशातील दिल्ली एनसीआरसह अनेक भागात रात्री उशिरापासून पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. एवढेच नाही तर अनेक शहरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. ईशान्येकडील राज्याच्या सर्व भागांत पहाटे 4 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. ढगांच्या गडगडाटामुळे येथील लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. याशिवाय पश्चिम भागात […]

Weather Alert: पुढील 48 तास सावधान, उत्तर भारतासह ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा Read More »