Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 5 कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदारी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आताही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत. तर दुसरीकडे पुढील तीन सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे, मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.  समोर […]

Virat Kohli : भारताला धक्का! तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नाही विराट कोहली; ‘हे’ आहे कारण Read More »