Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फिक्स झाले असल्याची माहिती राजकीय वर्तुळात आली आहे. माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. 4 तारखेला होणाऱ्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित असून, देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला शपथही घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यापैकी एक अजित पवार, दुसरा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या […]

Maharashtra CM: भाजपकडून नाव फिक्स! 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ Read More »