UCO Bank: नोकरीची सुवर्णसंधी! UCO बँकेत 544 पदांसाठी भरती; असा करा अर्ज

UCO Bank: जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचा विचार करता असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.   UCO बँकेत 544 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया 2 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2024 आहे.    शैक्षणिक पात्रता   यासाठी उमेदवाराने […]

UCO Bank: नोकरीची सुवर्णसंधी! UCO बँकेत 544 पदांसाठी भरती; असा करा अर्ज Read More »