Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार

Tata CNG Car : भारतीय बाजारात टाटा ऑटो कंपनी लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन कारमध्ये एकापेक्षा एक फीचर्स स्टाइलिंग अपडेट्स आणि नवीन ट्रान्समिशन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहे. 2025 टाटा टियागो एनआरजीची किंमत आता 7.2 लाख ते 8.75 लाख एक्स-शोरूम आहे. हे मॉडेल फक्त टियागोच्या टॉप-स्पेक XZ ट्रिममध्ये उपलब्ध आहे. […]

Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार Read More »