T20 World Cup

team india

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता…

T20 World Cup: टी-२० विश्वचषक विजयानंतर, टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला. आता बीसीसीआयच्या लोगोवर तीन स्टार दिसतील. पूर्वी, जर्सीवर दोन स्टार होते, जे भारताच्या मागील दोन विश्वचषक विजयांचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी, जर्सीवर तिसरा स्टार जोडण्यात आला. बीसीसीआयने याची घोषणा करणारा एक व्हिडिओ जारी केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात, […]

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता… Read More »

eknath shinde

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

Eknath Shinde : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन Read More »

team india

IND vs ENG : जबरदस्त सामना अन् भारताचा फायनलमध्ये प्रवेश; इंग्लंडचा 7 धावांनी पराभव

IND vs ENG : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडला ७ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. 8 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या आक्रमक ८९ धावांच्या खेळी आणि इतर फलंदाजांच्या योगदानामुळे भारताने २५३ धावांचा भक्कम आकडा गाठला.

IND vs ENG : जबरदस्त सामना अन् भारताचा फायनलमध्ये प्रवेश; इंग्लंडचा 7 धावांनी पराभव Read More »

team india

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात

IND vs WI: आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठी

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात Read More »

t20 world cup

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार?

ICC T20 World Cup: आयसीसी टी20 विश्वचषक 2026 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठा ट्विस्ट आल्याने पुन्हा एकदा टी20 विश्वचषक 2026 चर्चेत आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान संघाला या स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. तर आता आयसीसीने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिले आहे. आयसीसीचा असा विश्वास आहे की असा

ICC T20 World Cup: भारताविरुद्ध खेळण्यास नकार देतातच पाकिस्तानला ICC ने दिला अल्टिमेटम; पुढे काय होणार? Read More »

USA vs IND 2024: न्यूयॉर्कमध्ये सूर्या चमकला, भारताची सुपर 8 मध्ये एंट्री!

USA vs IND 2024: T20 विश्वचषक 2024 मध्ये काल झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकाला 7 गडी राखून पराभव सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय होता.  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 20 षटकांत 110 धावा केल्या. 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक आणि शिवम दुबेच्या

USA vs IND 2024: न्यूयॉर्कमध्ये सूर्या चमकला, भारताची सुपर 8 मध्ये एंट्री! Read More »

T20 World Cup नंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? ‘या’ नावांची चर्चा

T20 World Cup : पुढील महिन्यापासून T20 विश्वचषक स्पर्धा सूरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून संघाची पहिली तुकडी देखील अमेरिकेला रवाना झाली आहे. पहिल्या बॅचमध्ये रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह 10 खेळाडूंनी विमानतळावरून उड्डाण केले. ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण यानंतर काही खेळाडू T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची

T20 World Cup नंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? ‘या’ नावांची चर्चा Read More »

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद

T20 World Cup:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी – 20 मध्ये धमाकेदार विजय मिळूवुन भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राखली.  या मालिकेनंतर आता सूर्यकुमार यादव 2024 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. सध्या कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची सातत्याने चांगली कामगिरी लक्ष वेधून घेत आहे.

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद Read More »