Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क

Dunki Advance Booking: सुपर स्टार शाहरुख खानचा  ‘डंकी’ हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आतापासून या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.  हे जाणून घ्या कि, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपट  शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डिंकी’चे अॅडव्हान्स बुकिंग कधी सुरू होत आहे ते या लेखात […]

Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क Read More »