September Bank Holidays: सप्टेंबरमध्ये बँका राहणारा 15 दिवस बंद, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
September Bank Holidays: येत्या काही दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. या सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल 15 दिवसांसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, या महिन्यात प्रादेशिक आणि धार्मिक सणांसह एकूण दोन शनिवार आणि पाच रविवार असतील. ग्राहकांनी लक्षात ठेवावे की भारतातील बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात आणि माहिती […]
