Repo Rate बाबत मोठी घोषणा, जाणून घ्या होम लोनच्या EMI वर काय होणार परिणाम
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेने पॉलिसी दरांमध्ये (रेपो रेट) कोणताही बदल केलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले धोरण दर 6.50 टक्के कायम ठेवले आहेत. दोन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, यावेळी देखील धोरण दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर अपरिवर्तित राहणे म्हणजे घर, […]
Repo Rate बाबत मोठी घोषणा, जाणून घ्या होम लोनच्या EMI वर काय होणार परिणाम Read More »
