RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत
RCB vs PBKS: आयपीएल 2025 मध्ये बंगळुरू च्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे. पावसामुळे हा सामना 14 – 14 ओव्हर्सचा करण्यात आला होता. प्रथम गोलंदाजी करताना या सामन्यात पंजाब किंग्जने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच विकेट्सने पराभव केला. बंगळुरूचा संघ फक्त 95 धावांवर बाद झाला. […]
RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत Read More »
