अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात
RBI Repo Rate Cut: आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठी घोषणा करत अनेकांना दिलासा दिला आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा एमपीसी बैठकीत दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे सध्याचा रेपो दर आता 6.25 टक्के झाला आहे. आरबीआयने शेवटचा रेपो दर मे 2020 मध्ये कमी केला होता, परंतु 2022 मध्ये तो वाढवण्यास […]
अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात Read More »
